नौकरी संधी राज्यस्तरीय महा रोजगार मेळाव्याचे आयोजन

नौकरी संधी राज्यस्तरीय महा रोजगार मेळाव्याचे आयोजन

Job Opportunities Organizing State Level Maha Rozgar Mela

नांदेड (जिमाका) दि. 8 :- महाराष्ट्रातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागाच्यावतीने 12 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत india@75_मिशन आपुलकी व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या रोजगार मेळाव्यात नांदेड जिल्ह्यातील सर्व आस्थापना-उद्योजकांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.

त्यांच्याकडे असलेले रिक्तपदे जागा या कार्यालयास 10 डिसेंबर पर्यंत https://rogar.mahaswayam.gov.in या वेबसाईड नोंदणी करावी. यामुळे बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगाराची संधी प्राप्त होईल, असे आवाहन जिल्हा कौशल्य व रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. याबाबत काही अडचणी असल्यास 02462-251674 या दूरध्वनी क्रमाकांशी किंवा nandedroj@gmail.com संपर्क साधावा.

Nanded (Jimaka) dt. 8: – In order to provide employment opportunities to the unemployed candidates in Maharashtra, the Department of District Skill Development, Employment and Entrepreneurship has organized a state level Maharojgar Melava on the occasion of india @ 75_ Mission Nectar and Independence Day Festival from 12 to 17 December 2021.

All the Establishment-Entrepreneurs of Nanded District should participate in this job fair and register their vacancies in this office by 10th December at https://rogar.mahaswayam.gov.in This will provide self-employment opportunities to the unemployed candidates, said Renuka Tammalwar, Assistant Commissioner, District Skills and Employment, Entrepreneurship Guidance Center. If you have any problem in this regard, please call 02462-251674 or nandedroj@gmail.com.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका