It is Possible to purchase plot one and two gunthes ltukdebandi rule plot registry
जमीन खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. काही तुकड्यात तुम्हाला जमीन खरेदी करता येणार आहे. तीन गुंठ्यांची अट त्यामुळे असणार नाही. कारण तुकडा बंदीचे नियम औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तुकडा बंदी नियमामुळे होणारा त्रास संपणार आहे. आता 1-2 गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणार आहेत. It is possible to purchase one or two goonthas Aurangabad bench quashes land purchase and sale fragmentation rule
महाराष्ट्रातील तुकडेबंदीचे नियम आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने काढलेले परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने रद्द केल्याचे वृत्त असून आता तुकड्यात जमीन खरेदी करता येणार आहे. आजवर खरेदी साठी लागू असलेली तीन गुंठ्यांची अट या निर्णयामुळे रद्द झाल्याने एक दोन गुंठ्यांचीही खरेदी खत नोंदवणे शक्य होणार आहे. It is possible to purchase one or two goonthas from the Aurangabad bench
राज्यातील तुकडा बंदीचे नियम आणि परिपत्रक औरंगाबाद खंडपीठानं रद्द केलेत. त्यामुळे आता खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरु होण्याच्या मार्ग मोकळा झालाय. राज्य मुद्रांक विभागाने 12 जुलै 2021 पासून जमीन तुकडाबंदी नियम लागू केले होते. त्यात एन ए 44 जमीन वगळता इतर सर्व घरे, प्लॉट रजिस्ट्री बंद होती. It is Possible to purchase plot one and two gunthes ltukdebandi rule plot registry
हे ही वाचा– पारिजात एक औषधी झाड|A medicinal plant in Parijat
जमिनीचे तुकडे करुनही विकता येत नव्हते. त्याची रजिस्ट्री बंद होती. यासाठी महाराष्ट्र नोंदणी नियम क्रमांक 44 (1) (ई) हा नियम ठेवला होता. त्यामुळं अशा घर आणि जमिनीची विक्री खरेदी व्यवहार नाईलाजाने बॉण्ड पेपरवर करण्याचे प्रकार वाढले होते. या विरोधात काही लोकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती त्यावर औरंगाबाद खंडपीठानं हा निर्णय दिलाय. त्यामुळं आता तुकडा बंदीमुळे होणारा त्रास संपणार आहे. It is Possible to purchase plot one and two gunthes ltukdebandi rule plot registry
जमिनीचा पट्टा 1 एकर असेल तर त्याचे तुकडे करुन त्यातील 1 ते 2 गुंठे जमीन विकता येत नव्हती, त्याचे रजिस्ट्री होत नव्हते. जमिनीचे ले आऊट केले तरच रजिस्ट्रेशनची मुभा होती, अथवा जिल्हाधिकारी परवानगीने रजिस्ट्रेशन करावे लागत होते. औरंगाबाद खंडपिठाच्या या निर्णयामुळे हा सारा त्रास संपणार असून आगामी काळात एक गुंठ्याचीही खरेदी होऊ शकेल. It is possible to purchase one or two goonthas from the Aurangabad bench
It is learned that the Aurangabad Bench of the Bombay High Court has canceled the circular issued by the state government in this regard. Due to this decision, the condition of three guntas applicable for purchase till date has been canceled and it will be possible to register purchase of one or two guntas.
हे ही वाचा =========
- इतिहास भारतीय स्वातंत्र्य दिनाचा | What is Indian Independence Day Information
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज संपूर्ण माहिती | Biography Chhatrapati Rajrashi Shahu Maharaj Information In Marathi
- शिवराज्याभिषेकाचा इतिहास काय आहे? |What is the history of ShivRajyabhishek?
- छावा संभाजीराजेंच बलिदान स्थळ भीमा-भामा-इंद्रायणी तिरी तुळापूर आणि वढू
- महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध लागला; जुन्या जमीन दान पत्रामुळे उलगडा झाला