आषाढीच्या महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण; मंदिर समिती सदस्यांनी घेतली भेट

आषाढीच्या महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण; मंदिर समिती सदस्यांनी घेतली भेट

Invitation to the Chief Minister for Ashadi Maha Puja

मुंबई, दि. ५ :- पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. Invitation to the Chief Minister for Ashadi Maha Puja, members of the temple committee met

समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली तसेच त्यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन सत्कार केला.

याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य आदी उपस्थित होते.

हे ही वाचा —-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका