DRDO Recruitment सरकारी भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; या लिंकवरून अर्ज करा

DRDO Recruitment सरकारी भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; या लिंकवरून अर्ज करा

विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने सायंटिस्ट ब वर्गातील पदांसाठी (DRDO भरती 2022) अर्ज आमंत्रित केले आहेत. Golden job opportunities for youth in defense research and development organizations DRDO Apply from this link

ही भरती विज्ञान शाखेतील पदवीधर अभियंता आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी आहे. या भरतीद्वारे, DRDO, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) आणि एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) मधील एकूण 630 पदे भरली जातील. या पदांसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट rac.gov.in वर जाऊन त्यांचा अर्ज भरू शकतात.

DRDO भरती 2022 करीता एकुण 630 रिक्त जागा आहे. त्यामध्ये ब गटातील शास्त्रज्ञांसाठी 579 पदे आहेत, DST – 8 पदे आहेत, ADA- 43 पदे आहेत. 29 जुलै ही अर्ज करायची आणि फी जमा करण्याची शेवटची तारीख आहे.

माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. https://rac.gov.in/download/advt_140_v3.pdf

DRDO भर्ती 2022 भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय लागते?

  • ब गटातील शास्त्रज्ञांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची डिग्री असणे आवश्यक आहे.
  • डीएसटीसाठी अर्ज करणाऱ्यांनी बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई किंवा बीटेक पदवी असणे आवश्यक आहे.
  • ADA भरतीसाठी, उमेदवारांकडे रासायनिक अभियांत्रिकी, पॉलिमर अभियांत्रिकी किंवा पॉलिमर सायन्समध्ये बीई किंवा बीटेक पदवी असणे आवश्यक

डीआरडीओ भरती २०२२ साठी येथे अर्ज करा https://rac.gov.in/drdo/public/login

वयची काय मर्यादा आहे?

  • ब गटातील शास्त्रज्ञांसाठी या पदाकरता अर्ज भरण्यासाठी 28 वर्षाची मर्यादा आहे.
  • DST या पदाचा अर्ज भरण्यासाठी 35 वर्षाची मर्यादा आहे.
  • ADA या पदाचा अर्ज भरण्यासाठी 30 वर्षाची मर्यादा आहे.

अर्ज भरतांना फी किती लागेल?

सामान्य श्रेणी, EWS आणि OBC च्या पुरुष उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. तसेच एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

महाराष्ट्रात अपरिचीत असलेला परंतु इत्यासिक महत्त्व असलेला माहूरगड किल्ला संपूर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका