तुम्ही वाफेवर चालणारे जुनं रेल्वे इंजिन पाहिलं का?
सर्दीसाठी घरगुती उपाय: सर्दी आणि खोकल्यासाठी घरगुती उपचार हा एक सोपा पर्याय आहे. या ऋतूमध्ये सर्दी खोकल्यासाठी औषध घेण्यापेक्षा सर्दी टाळण्यासाठी उपाय शोधणे चांगले. जर तुम्हाला औषधे टाळायची असतील आणि थंडीच्या लक्षणांना सामोरे जाण्यासाठी नैसर्गिक मार्गाने जायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक उकळा रेसिपी घेऊन आलो आहोत जी केवळ पारंपारिकच नाही तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरू शकते. मुंबईत प्या तुकारामचा आरोग्यदायी उकळा, हिवाळा पावसाळा उत्तम पेय Immunity Booster Healthy Ukala. Drink Tukaram’s healthy boil in Mumbai, winter monsoon best drink Immunity Booster Healthy Ukala
पहा हा व्हिडीओ आरोग्यदायी उकळा Immunity Booster Healthy Ukala.
खालील लेख वाचाले का
- इतिहास भारतीय स्वातंत्र्य दिनाचा | What is Indian Independence Day Information
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज संपूर्ण माहिती | Biography Chhatrapati Rajrashi Shahu Maharaj Information In Marathi
- शिवराज्याभिषेकाचा इतिहास काय आहे? |What is the history of ShivRajyabhishek?
- छावा संभाजीराजेंच बलिदान स्थळ भीमा-भामा-इंद्रायणी तिरी तुळापूर आणि वढू
- महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध लागला; जुन्या जमीन दान पत्रामुळे उलगडा झाला