जगातील सर्वात मोठ्या संसदिय लोकशाहीचा संविधान दिन | Information of Constitution Day of the world’s largest parliamentary democracy

जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशात भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खऱ्या अर्थाने लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली गेली. भारत देशावर इंग्रजांनी येथील…

आता वंशजाचा ही आक्षेप हर हर महादेव चित्रपट बाजीप्रभू देशपांडे यांची वादग्रस्त भूमिका

पुणेः हर हर महादेव (Har har Mahadev) चित्रपट प्रदर्शनाचा वाद आता आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. बाजीप्रभू देशपांडे (Bajiprabhu Deshpande) यांच्या आणि…

Sambhaji Raje: मांजरेकर गाठ माझ्याशी..; संभाजीराजेंनी दिला दम

पुणे – मागील काही दिवसांपासून ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीची चढाओढ लागली आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर मोठ्या प्रमाणात चित्रपट येत…

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गठित मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक संपन्न

मुंबई, दि. 11 : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…

भारतीय स्त्री मुक्तीच्या जनक सावित्रीबाई फुले यांची माहिती – Savitribai Phule Information in Marathi

सावित्रीबाईंचा जन्म : क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव येथील तह. खंडाळा, जि. सातारा येथील खंडोजी नेवसे पाटील व…

एमपीएससीकडून परिक्षा अभ्यासक्रम वेळापत्रक जाहीर, वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध पदभरती परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. २०२३ पासून भरती प्रक्रियेत…

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 28 : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकास कार्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सीएसएमटी…

आयएनएस विक्रांतचे जलावतरण छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २:- संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन…

Who Is Vinayak Mete Know About | विनायक मेटे कोण आहेत? जाणून घ्या कौटुंबिक राजकीय प्रवास

बीड- विनायक तुकाराम मेटे (३० जून १९७० – १४ ऑगस्ट २०२२) हे बीड जिल्हा केज तालुक्यातील राजेगाव हे त्यांचे मूळगाव.…

vinayak mete diedशिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे कार अपघातात निधन

सकाळी सकाळी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे.  माजी आमदार आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला…

error: खबरदार लेख चोरी करू नका