Western Railway in Maharashtra Apprentice Recruitment for 3612 posts
पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3612 जागांसाठी भरती प्रक्रिया (Western Railway Recruitment 2022) चालू झाली असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी भरतीसंबंधी जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. आजपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात देखील झाली आहे. Western Railway Maharashtra Recruitment for 3612 posts
पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): एकूण 3612 जागा
1. फिटर – 941
2. वेल्डर – 378
3. कारपेंटर – 221
4. पेंटर – 213
5. डिझेल मेकॅनिक – 209
6. मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – 15
7. इलेक्ट्रिशियन – 639
8. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 112
9. वायरमन – 14
10. Reff. & AC मेकॅनिक – 147
11 . पाईप फिटर – 186
12. प्लंबर – 126
13. ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – 88
14. PASAA – 252
15. स्टेनोग्राफर – 08
16. मशीनिस्ट – 26
17. टर्नर – 37
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):– (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT (Western Railway Maharashtra Recruitment for 3612 posts)
फी : General/OBC:- ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
वयाची अट (Age Limit):– 27 जून 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:– पश्चिम रेल्वे, महाराष्ट्र.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :– उमेदवारांनी 27 जून 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. (Western Railway Maharashtra Recruitment for 3612 posts)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.rrc-wr.com/
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification)- http://bit.ly/3MVVgaR
अधिकृत वेबसाईट:- https://wr.indianrailways.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घ्या. (Western Railway Maharashtra Recruitment for 3612 posts)