कमल नाथ हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८०, इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा मतदारसंघातून निवडून गेले. ते मे इ.स. २००९ पासून केंद्रिय दळणवळण मंत्री आहेत. त्यापूर्वी ते इ.स. २००४ ते इ.स.
सनबर्न हा वादग्रस्त ‘सनबर्न’ फेस्टिवल 2016 वर्षापासून पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. या वर्षीचापुण्यात(पिंपरी चिंचवड) होणारा सनबर्न फेस्टिव्हल आजपासून…