महाराष्ट्र शासनाच्या या कडक निर्बंधवर व्यापारी वर्गाकडून तीव्र विरोध होत असून दुकान उघण्यासाठी काही ठिकाणी व्यापारी वर्गाने अंदोलन ही केली आहेत.
याबाबत विविध मान्यवरांच्याही वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे भिडे गुरुजी यांना प्रसारमाध्यमांनी लॉकडाऊन बाबत प्रतिक्रिया विचारले असता त्यांनी शासनावर कडक ताशेरे ओढत शासनाचे
“काय चाललयं हा चावट पणा दारुचे दुकान उघडे आणी कुणी काही विकत बसले की त्याला पोलिसांचे फटके हे चुकीचे आहे असे सांगताना “कोरोना हा रोगच नाही तर तो एक मानसिक आजार आहे. जगायला लाकय लोक या रोगाने मरतात तर गांडू वृत्तीच्या लोकांना हा रोग होते असे विधान केले आहे.”
गुरुजींच्या मते कमजोर अशक्त व्यक्तीना कोराना होतो परंतु तसे नव्हे धस्टपुस्ट व्यक्तीनाही कोरोना होऊ शकतो. तथापि कितीही काळजी घेतली तरी कम्युनिटी स्प्रेड चालू असल्याने याची लागण होऊ शकते. सरसंघचालक मोहन भावगत हे स्वतः अत्यंत व्यवस्थित काळजी घेत असतानाही त्यांनी शेवटी लागण झालीच. ते लवकर अशीच इश्वर चरणीं प्रार्थना.