आरक्षणाबद्दल (मराठा आरक्षण) सर्वात मोठी गोष्ट समोर येत आहे. मराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी आज संपली आहे. त्यामुळे सर्वजण निर्णयाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, आज कोणताही निर्णय झालेला नाही आणि होळीनंतर दि. 5 फेब्रुवारी ला आरक्षण विरोधकांचे मत ऐकून हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे….