महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात सहभागी होऊन मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या व
व्यक्ती च्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय दिवाकर रावजी रावते यांनी घेतला. असून बलिदान दिलेल्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचा निर्णय बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहेत.