कमलनाथ मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री

कमल नाथ हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८०, इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा मतदारसंघातून निवडून गेले. ते मे इ.स. २००९ पासून केंद्रिय दळणवळण मंत्री आहेत. त्यापूर्वी ते इ.स. २००४ ते इ.स.
जन्मतारीख: १८ नोव्हेंबर, १९४६ (वय ७२ वर्ष)
जन्मस्थळ:  कानपूर
पती/पत्नी: आलकानाथ
पक्ष: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: खबरदार लेख चोरी करू नका